आपले शैक्षणिक माहिती ब्लाॅगवर सहर्ष स्वागत करीत आहे

Tuesday, 26 May 2020

मी ज्या ग्रुपमध्ये आहे किंवा माझ्या फ्रेंडलिस्ट मध्ये जे आहेत , त्या कोणालाही कोरोनाची बाधा किंवा त्याची लक्षणे आजपर्यंत दिसून आले नाहीत. मला अभिमान आहे , कि माझ्या ग्रुपमधील व फ्रेंडलिस्टमधील सर्व लोक जबाबदार, कर्तव्यनिष्ठ आणि स्वतःची काळजी घेणारे आहेत . 

यापुढे देखील आपण काळजी घ्या व शासनास मदत करा. कारण आपणास सुट सरकारने दिली आहे कोरोनाने नाही.

आपण बराच समुद्र पोहुन किनाऱ्याला आलो आहोत ,पण पाण्याच्या कडेला शेवाळ असते त्यामुळे पाय सटकण्याची शक्यता जास्त असते.

 आपण सर्वांनी स्वतःला, सरकारला, देशाला सहकार्य केले आहे. त्यामुळे तुमचे मनापासून अभिनंदन आणि आभार..
 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*सॅनिटायझर वापरा, मास्क वापरा, काळजी घ्या.सुरक्षित रहा.*

No comments:

Post a Comment