आपले शैक्षणिक माहिती ब्लाॅगवर सहर्ष स्वागत करीत आहे

Tuesday, 30 July 2019

भारतीय लोकशाही मध्ये सुधारणा आवश्यक
1) कोणालाही दोन वेळा फक्त आमदार/खासदार होता येईल.या प्रमाणे सर्व प्रकारचे सदस्यांना लागु.
2) दर १०० वर्षानंतर संपत्तीचे सामानीकरण करण्यात यावं.
3) सर्व प्रकारचे आरक्षण तात्काळ बंद करावेत.
4) सर्वांना संपूर्ण मोफत शिक्षण देणे.
5) सर्वांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात यावी.
6) सर्व प्रकारचे अनुदान बंद करावेत.
7) एकसारख्या प्रकारचा कर
8) प्रत्येक कुटुंबात एकाला नोकरीची हमी.
9) गावातील सर्व शाळांना समान विद्यार्थी वाटप.
10) नविन पुतळे, नविन मंदिर उभारण्यावर बंदी घालण्यात यावी.
11) दुसऱ्या देशात सरकारच्या परवानगीशिवाय गुंतवणूक करता येणार नाही.
12) शालेय शिक्षणासोबतच सक्तीचे सैनिकी शिक्षण
13) समान निवृत्ती वेतन
14) देशभरात सर्व वस्तूंचे सारखे भाव
15) १००% मतदान होण्यासाठी कायद्याने सक्ती.मतदान न करणाऱ्यांना सहा महिने सश्रम कारावास/ आर्थिक दंड
१००% भारत महासत्ता होणार.

No comments:

Post a Comment