आपले शैक्षणिक माहिती ब्लाॅगवर सहर्ष स्वागत करीत आहे

Thursday, 9 April 2020

सर्व पालकांना व विदयार्थ्यांना कळविण्यात येते की विद्यार्थ्यांना देण्यात आलेली पाठयपुस्तक जपून ठेवा निकाल देताना जमा करून घेण्यात येईल ,तसेच जितक्या विषयाच्या पाठयपुस्तक असतील तेवढीच पाठयपुस्तक मिळतील .जुन्या वह्या जपून ठेवा , त्यातील कोरी पाने पुढील वर्षी वापरता येतील .कारण पाठयपुस्तक व वह्या यांची छपाई पूर्ण बंद आहे . शाळा सुरू झाल्यावर लगेच उपलब्ध होणार नाही याची पालकांनी नोंद घ्यावी .तसेच हा मेसेज जास्तीत जास्त फॉरवर्ड करावा , जेणे करून सर्वांना त्याचा फायदा होईल . तसेच आजूबाजूला असणाऱ्या पालकांना संदेश पाठवून जागृती निर्माण करावी . यातच सर्वांचे भले आहे .👏👏👏

No comments:

Post a Comment