आपले शैक्षणिक माहिती ब्लाॅगवर सहर्ष स्वागत करीत आहे

Sunday 4 December 2022

Free Workshop

 📲📲📲📲📲📲📲📲

*༺शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती༻*

*᯾༼ मोफत कार्यशाळा क्रं-224༽᯾*

🕓🕓🕓🕓🕓🕓🕓🕓🕓

*दि- 8 डिसेंबर ते 10 डिसेंबर 2022*

*वेळ- 8.00PM ते 9.30PM (संध्या.)*

*वार- गुरूवार ते शनिवार अखेर*

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

        *राज्यातील सर्व जि.प / खाजगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शिक्षक तसेच नगरपालिका, महानगरपालिका शाळेतील शिक्षक यांना आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अध्यापन करण्यासाठी उपयुक्त आकर्षक शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कौशल्य (डिजिटल शैक्षणिक साहित्य) तयार करण्यास तसेच दर रविवारी (52 दिवस) कार्यशाळा घेऊन शिक्षकांना तंत्रस्नेही बनविण्यासाठी सुरू करण्यात आलेली मोफत शैक्षणिक चळवळ*

~~~~~~~~~~~~~~~~~~

 *꧁҉ का҉ र्य҉ शा҉ ळे҉ ती҉ ल҉  वि҉ ष҉ य҉ ꧂҉*

👇👇👇👇👇👇👇👇

*1️⃣ शैक्षणिक व्हिडिओ तयार करण्यास आकर्षक चित्रे उपलब्ध करणे*

*2️⃣ व्हिडिओसाठी बॅकग्राऊंड music, शॉर्ट क्लिप डाउनलोड करणे*

*3️⃣ शैक्षणिक व्हिडिओ तयार करताना शब्द, चित्र यांना आकर्षक effect देणे*

*4️⃣ शिकविणाऱ्या पाठातील घटकाला आकर्षक 3D व विविध प्रकारचे इफेक्ट देणे.*

*5️⃣ मोबाईलच्या साह्याने सर्व शालेय संगणकीय कामे पूर्ण करणे*

~~~~~~~~~~~~~~~~~~

*🌲(झाडे लावा,झाडे जगवा)🌲*

======================

 *💠💠 👩‍💻मार्गदर्शक 🧑‍💻💠💠*

   *श्री. खुशालद्दीन उस्मान शेख,*

*राज्यस्तरीय तंत्रस्नेही शिक्षक,सोलापूर*

Mo- 9011418885

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

    *ज्या शिक्षकांना स्व:इच्छेने मोफत कार्यशाळेत सहभाग होययाचे असेल त्यांनी आपले पूर्ण नाव, शाळेचे पूर्ण पत्त्यासह नाव, मोबाईल नंबर माझ्या 9011418885 या व्हाट्सअप्प वर पाठवावे. त्यांना कार्यशाळेच्या ग्रुपमध्ये add केले जाईल त्यानंतर ग्रुपमध्ये कार्यशाळेपूर्वी (5मिनिट अगोदर) Google meet लिंक दिली जाईल*

🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲

*(तीन दिवशीय मोफत कार्यशाळा पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र मिळेल)*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*(कृपया- कार्यशाळेबाबत काही चौकशी करायचे असल्यास किंवा शंका/अडचणी असल्यास फक्त whatsapp sms करावे, call करू नये)*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*सदर मोफत कार्यशाळा sms जास्तीत जास्त गरजू शिक्षकापर्यंत पोहचवावे*

Monday 1 June 2020

शुभेच्छा

आज दि १जून आपल्या गुरूजींच्या कृपेने जन्मतारीख लाभलेल्या माझ्या सर्व मित्रांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हार्दिक शुभेच्छा

आज १जून गुरूजींच्या कृपेने जन्मतारीख लाभलेल्या माझ्या सर्व मित्रांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आज दि.१जून रोजी गुरूजींच्या कृपेने जन्मतारीख लाभलेले माझ्या मित्रांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Thursday 28 May 2020

Tuesday 26 May 2020

मी ज्या ग्रुपमध्ये आहे किंवा माझ्या फ्रेंडलिस्ट मध्ये जे आहेत , त्या कोणालाही कोरोनाची बाधा किंवा त्याची लक्षणे आजपर्यंत दिसून आले नाहीत. मला अभिमान आहे , कि माझ्या ग्रुपमधील व फ्रेंडलिस्टमधील सर्व लोक जबाबदार, कर्तव्यनिष्ठ आणि स्वतःची काळजी घेणारे आहेत . 

यापुढे देखील आपण काळजी घ्या व शासनास मदत करा. कारण आपणास सुट सरकारने दिली आहे कोरोनाने नाही.

आपण बराच समुद्र पोहुन किनाऱ्याला आलो आहोत ,पण पाण्याच्या कडेला शेवाळ असते त्यामुळे पाय सटकण्याची शक्यता जास्त असते.

 आपण सर्वांनी स्वतःला, सरकारला, देशाला सहकार्य केले आहे. त्यामुळे तुमचे मनापासून अभिनंदन आणि आभार..
 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*सॅनिटायझर वापरा, मास्क वापरा, काळजी घ्या.सुरक्षित रहा.*

Thursday 9 April 2020

सर्व पालकांना व विदयार्थ्यांना कळविण्यात येते की विद्यार्थ्यांना देण्यात आलेली पाठयपुस्तक जपून ठेवा निकाल देताना जमा करून घेण्यात येईल ,तसेच जितक्या विषयाच्या पाठयपुस्तक असतील तेवढीच पाठयपुस्तक मिळतील .जुन्या वह्या जपून ठेवा , त्यातील कोरी पाने पुढील वर्षी वापरता येतील .कारण पाठयपुस्तक व वह्या यांची छपाई पूर्ण बंद आहे . शाळा सुरू झाल्यावर लगेच उपलब्ध होणार नाही याची पालकांनी नोंद घ्यावी .तसेच हा मेसेज जास्तीत जास्त फॉरवर्ड करावा , जेणे करून सर्वांना त्याचा फायदा होईल . तसेच आजूबाजूला असणाऱ्या पालकांना संदेश पाठवून जागृती निर्माण करावी . यातच सर्वांचे भले आहे .👏👏👏